मागील साप्ताहातील बातम्या
जाहिरात
ई-पेपर
आमच्या बद्दल
खानदेशातून नियमित प्रकाशित होणारे खान्देशातील अग्रगण्य साप्ताहिक पारोळा भूषण ची स्थापना संपादक भिका तुकडू चौधरी यांनी २६ जानेवारी १९९६ रोजी केली. पारोळा येथून सुरुवात करून बघता-बघता गेल्या २०-२१ वर्षात या वृत्तपत्राची दिवसागणिक प्रगती होत संपूर्ण खान्देशात एक अग्रगण्य साप्ताहिक म्हणून नावारूपास आले. वर्तमान पत्राने कालानुरूप वेळो वेळी बदल घडवून वाचकांच्या सेवेत सादर करीत आहे. गेल्या २० वर्षात एकहि अंक खंड ना पडता दार मंगळवारी नियमित प्रकाशित होत आहे.
संपर्क
साप्ता. पारोळा भूषण
कार्यालय
१२४२ गोजर निवास, महानुभाव गल्ली,
पारोळा, ता. पारोळा,
जि. जळगाव
मोबाईल क्र. ९४२२२९६७७७, ९८९०५९१७७७
फोन न. ०२५९६-२९२९९९
व्हाट्स अँप न. ९८९०५९१७७७